बांद्रा येथील मातोश्री परिसरात मराठी माणसांसाठी
संकटसमयी धावून जाणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे बॅनर
मराठी मुद्यावरून उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे दोघे एकत्र आले तसा काल मेळावा देखील पार पडला आहे मात्र आज रविवार दिनांक ०६ जुलै रोजी सकाळी आठ वाजता बांद्रा मधील मातोश्री परिसरात शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने बॅनर बाजी करण्यात आली आहे या बॅनर वर मराठी माणसांसाठी संकटसमयी धावून जाणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा आशय लिहिण्यात आला आहे.