Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
बिहार
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
महिला
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
तेजस्वी_यादव
Uttarakhand
शादी

सेनगाव: धनगरवाडी येथील नागरिकांच्या वतीने गजानन कावरखे यांच्या सह अन्य तिघांवरील गुन्हा मागे घेण्याची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

Sengaon, Hingoli | Dec 5, 2025
सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथील नागरिकांनी आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांच्यासह अन्य तिघांवरील खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक हिंगोली यांच्याकडे केली. गजानन कावरखे, प्रहारचे जिल्हाध्यक्ष विजय वानखेडे व प्रवीण मते यांच्यावर सेनगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कांबळे यांनी ॲट्रॉसिटी सह सरकारी कामात अडथळा आणण्याचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा निषेध नोंदवत आज निवेदन गोरेगाव पोलीस स्टेशन मार्फत पोलीस अधीक्षक यांना सादर केले.
सेनगाव: धनगरवाडी येथील नागरिकांच्या वतीने गजानन कावरखे यांच्या सह अन्य तिघांवरील गुन्हा मागे घेण्याची पोलीस अधीक्षकांकडे मागणी - Sengaon News