Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
सपा
कानपुर
Pm
Uttarpradesh

हवेली: पुण्यातील दत्तवाडीत पिण्याच्या पाण्याचा गैरवापर; टँकर धुतल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Haveli, Pune | Apr 19, 2026

MORE NEWS

पुणे महापालिकेचा बायोमायनिंग प्रकल्पच वादात?

देवाची उरूळी कचरा डेपो येथे जुन्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी सुरू केलेल्या बायोमायनिंग प्रकल्पात गंभीर अनियमितता समोर आल्या आहेत. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी नसतानाही ठेकेदार कंपनीने उघड्यावरच काम सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

महापालिका इतरांवर प्रदूषणाचे निर्बंध लादत असताना स्वतःच नियमांना फाटा देत असल्याची टीका होत आहे. प्रकल्पस्थळी शेड नाही, वजनकाटा नाही, सीसीटीव्ही नाही, तसेच देखरेखीसाठी अधिकारीही नसल्याचे चित्र आहे.

पर्यावरण नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या या कामामुळे पुन्हा एकदा महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

#Pune #PMC #BioMining #DevachiUruli #PollutionEnvironmentMaharashtra BreakingNews CivicIssues WasteManagement UrbanIssues

पुणे महापालिकेचा बायोमायनिंग प्रकल्पच वादात? देवाची उरूळी कचरा डेपो येथे जुन्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी सुरू केलेल्या बायोमायनिंग प्रकल्पात गंभीर अनियमितता समोर आल्या आहेत. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी नसतानाही ठेकेदार कंपनीने उघड्यावरच काम सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. महापालिका इतरांवर प्रदूषणाचे निर्बंध लादत असताना स्वतःच नियमांना फाटा देत असल्याची टीका होत आहे. प्रकल्पस्थळी शेड नाही, वजनकाटा नाही, सीसीटीव्ही नाही, तसेच देखरेखीसाठी अधिकारीही नसल्याचे चित्र आहे. पर्यावरण नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या या कामामुळे पुन्हा एकदा महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. #Pune #PMC #BioMining #DevachiUruli #PollutionEnvironmentMaharashtra BreakingNews CivicIssues WasteManagement UrbanIssues

Haveli, Pune | Jul 29, 2026

सोमवार पेठेतील धनगर गल्ली येथे पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या कार्यालयाजवळ असलेल्या अतिजुन्या वाड्याचा पावसामुळे प्रथम एक भाग कोसळला. त्यानंतर संपूर्ण वाडाच जमीनदोस्त झाला.

सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
#wade
#Pune #SomwarPeth #HeavyRain #BuildingCollapse BreakingNews PuneRain

सोमवार पेठेतील धनगर गल्ली येथे पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या कार्यालयाजवळ असलेल्या अतिजुन्या वाड्याचा पावसामुळे प्रथम एक भाग कोसळला. त्यानंतर संपूर्ण वाडाच जमीनदोस्त झाला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. #wade #Pune #SomwarPeth #HeavyRain #BuildingCollapse BreakingNews PuneRain

Haveli, Pune | Jul 29, 2026

भाजपच्याकडून उमेदवारीसाठी 
एकाच दिवसात एकूण उमेदवारी तब्बल २ हजार  १३५ जणांनी घेतले अर्ज 

पुणे भाजप कार्यालयात उमेदवारी इच्छुकांची मोठी गर्दी!
महापालिका निवडणुकीसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होताच अवघ्या एका तासात तब्बल 2 हजार अर्जांची मागणी.
पहाटेपासून कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची राळ, शहरभरात वातावरण तापले.

पक्षात नव्या-जुन्या चेहऱ्यांची महापालिकेच्या रिंगणात उतरण्यासाठी उत्सुकता; सत्तेची पुनरावृत्ती करण्यासाठी सर्वांनी कंबर कसली आहे.

पुण्यात राजकीय रणधुमाळीला सुरूवात!

#PunePolitics #BJP #PMC2025 #Elections #PoliticalUpdates #PuneNews #BJPLeaders #ElectionTime #PuneCity #PoliticalBuzz
#punecity #thepublicnews #punenews #punepolitics #pmcelection #bjp #maharashtrapolitics #pmc

भाजपच्याकडून उमेदवारीसाठी एकाच दिवसात एकूण उमेदवारी तब्बल २ हजार १३५ जणांनी घेतले अर्ज पुणे भाजप कार्यालयात उमेदवारी इच्छुकांची मोठी गर्दी! महापालिका निवडणुकीसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होताच अवघ्या एका तासात तब्बल 2 हजार अर्जांची मागणी. पहाटेपासून कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची राळ, शहरभरात वातावरण तापले. पक्षात नव्या-जुन्या चेहऱ्यांची महापालिकेच्या रिंगणात उतरण्यासाठी उत्सुकता; सत्तेची पुनरावृत्ती करण्यासाठी सर्वांनी कंबर कसली आहे. पुण्यात राजकीय रणधुमाळीला सुरूवात! #PunePolitics #BJP #PMC2025 #Elections #PoliticalUpdates #PuneNews #BJPLeaders #ElectionTime #PuneCity #PoliticalBuzz #punecity #thepublicnews #punenews #punepolitics #pmcelection #bjp #maharashtrapolitics #pmc

Haveli, Pune | Jul 29, 2026

पुण्यात दहशत माजवणाऱ्या कोयता गँगला पोलिसांनी शिकवला धडा

पुणे : शहरात दहशत पसरवणाऱ्या कोयता गँगवर पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. टपरी चालकावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करत पोलिसांनी त्यांना सार्वजनिक ठिकाणी कान धरून उठाबशा काढायला लावल्या. या कारवाईचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

गुन्हेगारांना कडक धडा शिकवण्याच्या उद्देशाने पोलिसांनी ही कारवाई केली असून, “कायद्याला आव्हान देणाऱ्यांवर कठोर पावले उचलली जातील,” असा इशारा पोलिसांनी दिला आहे. या जलद आणि धडाडीच्या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
#Pune #PuneCrime #KoytaGang #PoliceAction #CrimeNews #LawAndOrder #PunePolice #BreakingNews #MaharashtraNews #PublicSafety 
#CrimeUpdate #punecity #thepublicnews #pmc #puneupdates #puneupdates #punepolice

पुण्यात दहशत माजवणाऱ्या कोयता गँगला पोलिसांनी शिकवला धडा पुणे : शहरात दहशत पसरवणाऱ्या कोयता गँगवर पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. टपरी चालकावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करत पोलिसांनी त्यांना सार्वजनिक ठिकाणी कान धरून उठाबशा काढायला लावल्या. या कारवाईचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. गुन्हेगारांना कडक धडा शिकवण्याच्या उद्देशाने पोलिसांनी ही कारवाई केली असून, “कायद्याला आव्हान देणाऱ्यांवर कठोर पावले उचलली जातील,” असा इशारा पोलिसांनी दिला आहे. या जलद आणि धडाडीच्या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. #Pune #PuneCrime #KoytaGang #PoliceAction #CrimeNews #LawAndOrder #PunePolice #BreakingNews #MaharashtraNews #PublicSafety #CrimeUpdate #punecity #thepublicnews #pmc #puneupdates #puneupdates #punepolice

Haveli, Pune | Jul 29, 2026

शिरूर नगर परिषद निवडणुकीत चांगलाच गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आले आहे. विद्यमान आमदार माऊली कटके आणि माजी आमदार अशोक पवार यांच्यात मतदान केंद्राबाहेर शाब्दिक चकमक झाल्याचे दृश्‍य पाहायला मिळाले. याप्रकरणाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. 

घटना अशी की, विद्यमान आमदार माऊली कटके हे मतदान केंद्रात प्रवेश करताच माजी आमदार अशोक पवार आक्रमक झाले. मतदार नसताना मतदान केंद्राच्या आत प्रवेश करता येत नाही, असा नियम असल्याचे सांगत पवार यांनी कटके यांना आक्षेप नोंदवला. यावर दोघांमध्ये शब्दांचे खडाजंगी युद्ध रंगले. उपस्थित कार्यकर्ते आणि पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

या प्रकरणाची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती माजी आमदार अशोक पवार यांनी दिली. त्यामुळे शिरूर नगर परिषद निवडणुकीतर्फे निर्माण झालेला तणाव आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

#ShirurElection #MouliKatke #AshokPawar #ElectionDispute #PuneNews #MaharashtraPolitics #PollingStation #PoliticalClash #BreakingNews #LocalBodyElections

शिरूर नगर परिषद निवडणुकीत चांगलाच गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आले आहे. विद्यमान आमदार माऊली कटके आणि माजी आमदार अशोक पवार यांच्यात मतदान केंद्राबाहेर शाब्दिक चकमक झाल्याचे दृश्‍य पाहायला मिळाले. याप्रकरणाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. घटना अशी की, विद्यमान आमदार माऊली कटके हे मतदान केंद्रात प्रवेश करताच माजी आमदार अशोक पवार आक्रमक झाले. मतदार नसताना मतदान केंद्राच्या आत प्रवेश करता येत नाही, असा नियम असल्याचे सांगत पवार यांनी कटके यांना आक्षेप नोंदवला. यावर दोघांमध्ये शब्दांचे खडाजंगी युद्ध रंगले. उपस्थित कार्यकर्ते आणि पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. या प्रकरणाची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती माजी आमदार अशोक पवार यांनी दिली. त्यामुळे शिरूर नगर परिषद निवडणुकीतर्फे निर्माण झालेला तणाव आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. #ShirurElection #MouliKatke #AshokPawar #ElectionDispute #PuneNews #MaharashtraPolitics #PollingStation #PoliticalClash #BreakingNews #LocalBodyElections

Haveli, Pune | Jul 29, 2026

हवेली: पुण्यातील दत्तवाडीत पिण्याच्या पाण्याचा गैरवापर; टँकर धुतल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल - Haveli News