ब्रह्मपूरी: ब्रह्मपुरीत शिवाजी चौक-ख्रिस्तानंद चौकाजवळ रोज वाहतूक कोंडीचा त्रास
ब्रह्मपुरीतील शिवाजी चौक आणि ख्रिस्तानंद चौकाजवळ वाढलेल्या वाहनांमुळे दररोज वाहतूक कोंडी होतेय. रस्त्यावरील अतिक्रमणे, मनमानी पार्किंग आणि वाहतूक पोलिसांचा अभाव नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहेत.