Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कळमेश्वर: पंचायत समिती सावनेर येथे कळमेश्वर तालुका क्रीडा समितीची बैठक संपन्न

Kalameshwar, Nagpur | Apr 17, 2026
📍पंचायत समिती, सावनेर आज दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी पंचायत समिती, सावनेर येथे कळमेश्वर तालुका क्रीडा समिती बैठक व कामगार कल्याण मंडळ नवनियुक्त सदस्य व कामगार शिबिर संदर्भात माझ्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व विभागाचे संबंधित अधिकारी, पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.