कळमेश्वर: ब्राह्मणी येथे विद्युत धक्क्याने 22 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू
कळमेश्वर तालुक्यातील ब्राह्मणी येथील आदर्श नगर वाड नंबर तीन परिसरात राहणाऱ्या 22 वर्षीय रूपा विनोद झाकणीकर या महिलेचा घरातील कुलरचा विद्युत धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली प्राथमिक माहितीनुसार कुलडला विद्युत प्रवाह आल्याने हा अपघात झाला या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोक कडा पसरली असून पुढील तपास संबंधित पोलीस करीत आहे