इंदापूर: इंदापुरातील राऊत परिवाराचा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभास्थळी आत्मदानाचा इशारा
Indapur, Pune | Apr 19, 2024 इंदापूर मधील राऊत कुटुंबाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुक्रवारी 19 एप्रिल रोजी रात्री सातच्या सुमारास इंदापूरात होणाऱ्या सभास्थळी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. शुक्रवारी 19 एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास राऊत कुटुंबाने पत्रकार परिषद घेत हा इशारा दिला आहे.बारामती अर्बन बँकेचे राऊत कुटुंबाने कर्ज घेतले होते. परंतु 2018 साली अतिवृष्टी झाली त्यात चार कोटी रुपयांच्या मशिनरी पाण्यात गेल्या मात्र त्या मशीनरीचा इन्शुरन्स बँकेने केला नसल्याने राऊत यांचे नुकसान झालेय.