गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी दोन मार्चला दुपारी पाच वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, मानकापूर फायरिंग प्रकरणातील मुख्य आरोपी करीम लाला याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी दिली आहे.