जालना: जिल्हा परिषदेत ग्रामपंचायतींच्या विकासकामांच्या प्रशासकीय मान्यतेत ‘20 टक्के’चा आरोप!
नाव्हा ग्रामपंचायतीचे सरपंच-उपसरप
Jalna, Jalna | Sep 9, 2026 जिल्हा परिषदेत ग्रामपंचायतींच्या विकासकामांच्या प्रशासकीय मान्यतेत ‘20 टक्के’चा आरोप! नाव्हा ग्रामपंचायतीचे सरपंच-उपसरपंच दुसऱ्या दिवशीही आमरण उपोषणावर; मान्यता थर्ड पार्टीला देऊन कामे विकल्याचा अनिल सरकटे यांचा गंभीर आरोप गावात हिंदू स्मशानभूमी नसताना 10 लाखांच्या रस्त्याला निधी मंजूर केल्याचा दावा.. आज दिनांक 9 बुधवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील नाव्हा ग्रामपंचायतीच्या विकासकामां