Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
Coronavirus
कांग्रेस
मौत
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
लखनऊ

कळमेश्वर: कळमेश्वर येथे अपघाताचे सत्र थांबेना, बायपास जवळ दुचाकीचा अपघात

Kalameshwar, Nagpur | Jul 13, 2026
कळमेश्वर येथे आज सोमवार दिनांक 13 जुलै रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास बायपास जवळ दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली यामध्ये दुचाकी चालक हे गंभी जखमी झाले घटनेची माहिती मिळता सामाजिक कार्यकर्ते व रुग्णसेवक मंगेश गमे हे आपल्या ॲम्बुलन्स सह घटनास्थळी पोहोचले व जखमीला ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे नेण्यात आले तेथे त्यांच्यात उपचार सुरू आहेत
कळमेश्वर: कळमेश्वर येथे अपघाताचे सत्र थांबेना, बायपास जवळ दुचाकीचा अपघात - Kalameshwar News