Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking

पालघर: धुंदलपाडा परिसरात महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने सुनावली एक वर्ष कारवासाची शिक्षा

Palghar, Palghar | Apr 30, 2025
सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील केळवे रोड दुंदलपाडा परिसरात आरोपी ओमकार जाधव याने महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली या प्रकरणी सकाळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी विरोधात सभा पूर्वी प्राप्त करून पालघर न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. या प्रकरणी फिर्यादी, साक्षीदार, पंच यांची पडताळणी करून आरोपीला न्यायाधीश के.जी. सावंत यांनी एक वर्ष कारवास पाच हजार रुपये दंड ची शिक्षा सुनावली आहे.

MORE NEWS

पालघर: धुंदलपाडा परिसरात महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने सुनावली एक वर्ष कारवासाची शिक्षा - Palghar News