Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Jharkhand
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana
मंत्री

वर्धा: जिल्ह्यात अध्यक्षपदाच्या 8 व सदस्यपदाच्या 40 उमेदवारांनी घेतली माघार

Wardha, Wardha | Nov 21, 2025
जिल्ह्यातील 6 नगरपरिषदसाठी दि. 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून दि.3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र वैध ठरलेल्या अध्यक्षपदाच्या 8 व सदस्यपदाच्या 40 उमेदवारांनी आज आपले नामांकन मागे घेतले.आज दिनांक 21 नोव्हेंबर रोजी नामांकन मागे घेतलेल्या उमेदवारांमध्ये आठ उमेदवार अध्यक्षपदाचे आहे. माघार घेतलेल्यांमध्ये वर्धा-4, हिंगणघाट-2, देवळी-1, सिंदी (रेल्वे) नगर परिषदेमधील 1 उमेदवार याप्रमाणे 8 उमेदवारांचा समावेश आहे. तसेच सदस्यपदासाठी 40 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले