कळमेश्वर: शिवसेनेचे ब्रिजलाल रघुवंशी यांची डब्ल्यूसीएल अधिकाऱ्यां बरोबर बैठक संपन्न
शिवसेनेचे ब्रिजलाल रघुवंशी यांनी सावनेर येथील च्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली यावेळी त्यांनी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तगत केलेले आहे अशा शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जाव्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही त्या तोपर्यंत काम बंद ठेवण्यास सांगण्यात आले यावेळी डब्ल्यूसीएलचे अधिकारी उपस्थित होते