हवेली: पुण्याच्या रामनगरात वादातून महिलेवर ॲसिड हल्ला, 4 जखमी
Haveli, Pune | Nov 8, 2026 पुण्याच्या येरवड्याऱ्या रामनगर भागात वादाच्या निमित्ताने एका महिलेवर ॲसिड फेकल्याचा प्रकार उघडकीस आला. यामुळे महिला, तिचा मुलगा, दुचाकीस्वार आणि त्याची मुलगी जखमी झाले आहेत. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.