Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
Crimenews
Karnataka
Aap
Bareilly

आरोग्य यंत्रणा व लोकसहभागातून सशक्त, निरोगी महाराष्ट्र घडवूया ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ बनवूया

1.5k views | Gondia, Maharashtra | Apr 6, 2026
माझं गाव, आरोग्य संपन्न गाव!" ​आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि ती जपण्यासाठी आता आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल. केवळ स्वप्न बघून चालणार नाही, तर ते सत्यात उतरवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. ​आपलं गाव आरोग्यदायी कसं होईल? ✅ स्वच्छतेची सवय लावून. ✅ आपल्या आरोग्य सवयींमध्ये बदल करून. ✅ वेळेवर आरोग्य तपासणी करून. ✅ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपण सर्वांनी एकत्र येऊन!

MORE NEWS