मुंबई: गरब्यात मुस्लिमांना प्रवेश - अमृता फडणवीस यांचा स्पष्ट विरोध
Mumbai, Mumbai City | Sep 9, 2026
गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून भांडण सुरु असताना अमृता फडणवीस यांनी सर्वसमावेशक भूमिका घेतली आहे. त्या म्हणतात की गरबा सर्वांचा असून कोणत्याही धर्माला अडथळा देणं चुकीचं आहे.