काँग्रेस पक्ष आणि सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम्'चा अपमान केल्याचा आरोप करत भारतीय जनता युवा मोर्चाकडून पुण्यात आंदोलन करण्यात आलं. गुडलक चौकात भाजयुमो कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. - Bhandara News
काँग्रेस पक्ष आणि सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम्'चा अपमान केल्याचा आरोप करत भारतीय जनता युवा मोर्चाकडून पुण्यात आंदोलन करण्यात आलं. गुडलक चौकात भाजयुमो कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.