भिवापूर: भिवापूर तालुक्यातील नांद येथे भव्य महाआरोग्य रोग निदान शिबीराचे आयोजन
दान येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये सुधीर पारवे फाउंडेशन लक्ष्मणा बहुउद्देशीय संस्था भिवापूर आणि शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 3 जूनला निशुल्क महा आरोग्य रोग निदान शस्त्रक्रिया नोंदणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शिबिराचे उद्घाटन भास्कर इंगळे सुभाष राऊत दीपक वाघई दयाराम फरकाडे सरपंच शितल राजूरकर आणि उपसरपंच मोहन धारणे यांच्या हस्ते झाले