भिवापूर: पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत पंचवीस आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
श्री हर्षी पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात दिनांक 2 मे रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला शरीरात युद्धाचे गुन्हे करणारे मालमत्तेचे गुन्हे करणारे महिला बाल अत्याचार गुन्हेगार अशा आरोपी त्यांची आरोपी परीट घेण्यात आली पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत 25 आरोपींची आरोपी पर्यट घेण्यात आली