जळगाव जामोद: पोलीस स्टेशन येथून सातपुडा कॉन्व्हेंटच्या वतीने विठू माऊलीची शहरात काढली वारी
जळगाव शहरात आज दिनांक पाच जुलै रोजी सातपुडा काँग्रेसच्या वतीने विठू माऊली ची वारी काढण्यात आली. जळगाव शहरातील पोलीस स्टेशन येथून याला सुरुवात झाली. उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, माजी आमदार कृष्णराव इंगळे, नायब तहसीलदार किटे, संस्थेच्या कोषाध्यक्ष स्वातीताई वाकेकर, यांनी विठू माऊलीची विधिवत पूजन केले.