Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कळमेश्वर: बरोडा येथील मातोश्री शेतपांदन रस्ता संदर्भात शिवसेनेचे संबंधित विभागाकडे निवेदन

Kalameshwar, Nagpur | Jun 4, 2026
बरोडा येथे मातोश्री शेठ पानंद रस्ता शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आला पण निकृष्ट दर्जाचे काम यामुळे भविष्यात शेतकऱ्यांनाच अडचणीचा सामना करावा लागू शकतो शेती अवजारे ट्रॅक्टर व इतर कृषी वाहने निहान करताना मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक व शारीरिक नुकसान होऊ शकते या पार्श्वभूमीवर शिवसेना उभाठा प्रसिद्धी प्रमुख मंगेश गमे यांनी संबंधित विभागाकडे निवेदन सादर करून रस्त्याच्या कामाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली