भोकरदन: भिवपूर येथे राशन दुकानदार व गावकऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची ,ज्येष्ठ नागरिकांनी मदस्थी करत मिटवला वाद
आज दि.19ऑगस्ट 2026 वार बुधवार रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारासभोकरदन ता.भिवपूर येथे असलेल्या एका राशन दुकानदारांमध्ये व गावकऱ्यांमध्ये व त्याच्या असलेल्या लाभार्थ्यांमध्ये शाब्दिक माचावाची झाली आहे याचे कारण म्हणजे हा दुकानदार कधीच वेळेवर राशन दुकान उघडत नाही व आलेला पूर्ण माल लाभार्थ्यांना वाटत नाही,असा आरोप करत काही नागरिकांनी थेट गावातील पारावर एकत्र होत त्या राशन दुकानदाराला जाब विचारला यावेळी जेष्ठ नागरिकांनी मदती करत हा वाद मिटवला असून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.