🚨 स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची उल्लेखनीय कामगिरी 🚨
मॉर्निंग वॉक तसेच कामानिमित्त पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत १० चेन स्नॅचिंग व २ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून १०० ग्रॅम सोन्याचे दागिने, दोन मोटारसायकली व इतर असा एकूण ₹१४,९२,१८०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील गुन्ह्यांचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे.
@dgpmaharashtra @dio_kolhapur
#KolhapurPolice #LCBKolhapur #CaseSolved #ChainSnatching #CrimeDetection #PoliceAction #PublicSafety 🚔@
19 views | Kolhapur, Maharashtra | Jun 22, 2026