अंधेरी: मुंबई-पुणे साठी 2051 पर्यंत दीर्घकालीन जलनियोजन; स्मार्ट मीटर आणि सांडपाण्याचा पुनर्वापर नवा उपाय
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई आणि पुणे महानगरासाठी 2051 पर्यंतचे दीर्घकालीन जलनियोजन जाहीर केले. सांडपाण्याचा पुनर्वापर, स्मार्ट मीटर वापर वाढवणे आणि नवीन जलप्रकल्पांची जलद अंमलबजावणी यावर भर देण्यात येणार आहे.