कळमेश्वर: पांदण रस्त्याच्या जुन्या वादातून शेतकऱ्याची हत्या, मोहपा पोलीस स्टेशन हद्दीतील घटना
पांदण रस्त्याच्या जुन्या वादातून मोहपा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शेतकऱ्याची हत्या झाल्याची घटना, बुधवार रात्री आठ जुलै रोजी घडली संजय बालाजी कळमकर असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे त्यांचा संबंधित व्यक्तीशी शेतातील पांदण रस्त्यावरून मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता घटनेच्या रात्री दहा वाजताच्या सुमारास कळमकर हे आपल्या शेताकडे जात असताना चार्ज नाही त्यांना अडविले त्यानंतर त्यांच्या शाब्दिक वाद होऊन धक्काबुक्की झाली