३ नोव्हेंबर रोजी शरदचंद्र पवार यांचा माजलगाव तालुका दुष्काळ पाहणी दौरा.
.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पवार साहेब माजलगावात येणार...
मोहनदादा जगताप यांच्या उपस्थितीत दौऱ्याच्या नियोजनावर बैठक संपन्न..
पवार साहेबांच्या दौऱ्याकडे माजलगाव तालुक्यातील शेतकरी व नागरिकांचे लक्ष!