दुष्काळाच्या धर्तीवर माजलगाव पंचायत समिती येथे आ. प्रकाश दादा सोळंके यांची आढावा बैठक संपन्न..
दुष्काळा मध्ये नागरिकांशी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, अधिकारी यांनी शेतकऱ्यांशी सौजन्यशिलतेने वागावे.. आ. प्रकाश दादा सोळंके
कोणावर कारवाई होईल असे वागू नका!
लोकप्रतिनिधी यांचा ईशारा...