रामटेक: बोरडा येथे जंतर-मंतर आंदोलनाच्या विजयाबद्दल अभिनंदन रॅली
Ramtek, Nagpur | Jul 30, 2026 रामटेक तालुक्यातील बोरडा येथे 30 जुलैला सायंकाळी एसएफआय व डी वाय एफ आय नागपूर जिल्हा समितीच्या वतीने अभिनंदन रॅली काढण्यात आली. दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी युवकांनी उभारलेल्या ऐतिहासिक आंदोलनाला मिळालेल्या यशाबद्दल ही रॅली काढण्यात आली