Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

वाशिम: जिल्ह्यात १३ डिसेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन

Washim, Washim | Nov 19, 2025
न्यायालयातील तडजोडीस पात्र प्रलंबित तसेच वाद दाखलपूर्व प्रकरणे दोन्ही पक्षकारांचे सहमत, आपसी तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहे. त्यामुळे पक्षकार, अधिवक्ता तसेच नागरिकांनी १३ डिसेंबर रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रकरणे ठेवून निकाली काढावी, असे आवाहन अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी केले आहे.

MORE NEWS

🚴‍♂️🇮🇳 फिट इंडिया अभियानांतर्गत वाशिम पोलीस दलाची भव्य सायकल रॅली 🇮🇳🚴‍♀️

💪 नागरिकांमध्ये आरोग्य, तंदुरुस्ती आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने वाशिम पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया अभियानांतर्गत भव्य सायकल रॅलीचे आयोजन रविवार, दिनांक ७ जून २०२६ रोजी करण्यात आले होते.

📍 पोलीस मुख्यालय, वाशिम येथून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.
🚴‍♂️ उत्साहपूर्ण वातावरणात अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी सहभाग नोंदवत सायकल प्रवासाद्वारे फिटनेस, आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविला. 🌱✨

🤝 अशा उपक्रमांमुळे निरोगी जीवनशैलीचा प्रसार होण्यास आणि समाजात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होते.

 "फिट रहा, सुरक्षित रहा, निरोगी रहा!" 

#washimpolice #fitindia #cyclerally #fitindiamovement #healthyindia

🚴‍♂️🇮🇳 फिट इंडिया अभियानांतर्गत वाशिम पोलीस दलाची भव्य सायकल रॅली 🇮🇳🚴‍♀️ 💪 नागरिकांमध्ये आरोग्य, तंदुरुस्ती आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने वाशिम पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया अभियानांतर्गत भव्य सायकल रॅलीचे आयोजन रविवार, दिनांक ७ जून २०२६ रोजी करण्यात आले होते. 📍 पोलीस मुख्यालय, वाशिम येथून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. 🚴‍♂️ उत्साहपूर्ण वातावरणात अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी सहभाग नोंदवत सायकल प्रवासाद्वारे फिटनेस, आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविला. 🌱✨ 🤝 अशा उपक्रमांमुळे निरोगी जीवनशैलीचा प्रसार होण्यास आणि समाजात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होते. "फिट रहा, सुरक्षित रहा, निरोगी रहा!" #washimpolice #fitindia #cyclerally #fitindiamovement #healthyindia

Washim, Maharashtra | Jun 9, 2026

🚨🚔 स्थानिक गुन्हे शाखा वाशिमची अवैध दारू अड्ड्यांवर धडक कारवाई! 🚔🚨

🍶❌ वाशिम जिल्ह्यातील मोहगव्हाण व कार्ली येथे स्थानिक गुन्हे शाखेने मोठी छापेमारी करून ₹6.33 लाखांचा अवैध गावठी हातभट्टी दारू व सडवा मोहामाच मुद्देमाल जप्त करून नष्ट केला.

👮‍♂️⚖️ अवैध दारू व्यवसाय, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध पोलीस विभागाची कारवाई अधिक तीव्र करण्यात आली असून संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

✅ अवैध दारू व्यवसायावर आघात
✅ लाखो रुपयांचा मुद्देमाल नष्ट
✅ कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर पावले
✅ गुन्हेगारांमध्ये निर्माण झाला वचक

🤝📢 नागरिकांनी अफवा किंवा बेकायदेशीर कृत्यांची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी.

#🚔 #washimpolice #lcbwashim #policeaction #illegalliquorraid

🚨🚔 स्थानिक गुन्हे शाखा वाशिमची अवैध दारू अड्ड्यांवर धडक कारवाई! 🚔🚨 🍶❌ वाशिम जिल्ह्यातील मोहगव्हाण व कार्ली येथे स्थानिक गुन्हे शाखेने मोठी छापेमारी करून ₹6.33 लाखांचा अवैध गावठी हातभट्टी दारू व सडवा मोहामाच मुद्देमाल जप्त करून नष्ट केला. 👮‍♂️⚖️ अवैध दारू व्यवसाय, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध पोलीस विभागाची कारवाई अधिक तीव्र करण्यात आली असून संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ✅ अवैध दारू व्यवसायावर आघात ✅ लाखो रुपयांचा मुद्देमाल नष्ट ✅ कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर पावले ✅ गुन्हेगारांमध्ये निर्माण झाला वचक 🤝📢 नागरिकांनी अफवा किंवा बेकायदेशीर कृत्यांची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी. #🚔 #washimpolice #lcbwashim #policeaction #illegalliquorraid

Washim, Maharashtra | Jun 4, 2026