रामटेक: पराग सभागृह रामटेक येथे विद्यार्थ्यांना निशुल्क शालेय साहित्य वितरित
Ramtek, Nagpur | Jun 25, 2026 गुरुवार दिनांक २५ जूनला रामटेक येथील पराग सभागृहात टीजीएस कंपनीच्या विद्यमाने क्षेत्रातील गरीब विद्यार्थ्यांना नि:शुल्क शालेय साहित्य वितरित करण्यात आले. गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये व त्यांना इतर विद्यार्थ्यांप्रमाणे शालेय साहित्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने हे वितरण करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.