मंठा: छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव
समितीतर्फे गौशाळेत चारा वाटप उपक्रम
गोसेवा आणि गोरक्षण प्रत्येकाने आद्यकर्तव्य समजावे-रा
Mantha, Jalna | May 10, 2026 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्यावतीने जन्मोत्सवाचे औचित्य साधून जालना शहरात सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश असलेला शंभू सप्ताह साजरा करण्यात येत असून, त्या अंतर्गत रविवार दि. 10 मे रोजी व्हावे, गौरक्षण पांजरापोळ गौशाळेत उपमहापौर राजेश राऊत यांच्या हस्ते गोमातेला चारा देण्यात आला. याप्रसंगी समितीचे मार्गदर्शक अरविंद देशमुख, अशोक पडूळ, स्वागताध्यक्ष राजेंद्र जाधव, अध्यक्ष रामेश्वर ढोबळे, विश्वंभर तिरुखे, दत्तात्रय कपाळे, कैलास खांडेभराड, राजाभाऊ