रामटेक: हिवरा बाजार येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न
Ramtek, Nagpur | May 15, 2026 नागरिकांना शासकीय सेवा पारदर्शक, सुलभ व तातडीने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 15 मे ला रामटेक तालुक्यातील शांतीनिकेतन अध्ययन मंदिर हिवरा बाजार येथे राज्यमंत्री एड. आशिष जयस्वाल यांचे हस्ते करण्यात आले.