अंबड: अंबड आणि घनसांवगी तालुक्यामध्ये पात्र घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत वाळूचे ई पासेस वितरित
Ambad, Jalna | Jun 6, 2025 जालन्याच्या अंबड मध्ये पात्र घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास मोफत वाळूचे ई पासेस वितरित... जालना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रम... जालन्याच्या अंबड मध्ये पात्र घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास मोफत वाळूचे ई पासेस वितरित करण्यात आलेत. जालना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. शासनाने घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत वाळू देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने अंबड उपविभागातील अंबड आणि घनसावंगी तालुक्य