अंबड: झिरडपीच्या शेतकऱ्याची ईश्वर नगर शिवारात विषारी औषध प्राशन करून जीवन यात्रा संपवली
तर कर्जाबाई जीवन यात्रा संपल्याचे
Ambad, Jalna | Jun 4, 2025 *झिरडपीच्या शेतकऱ्याची ईश्वर नगर शिवारात विषारी औषध प्राशन करून जीवन यात्रा संपवली..* तर कर्जाबाई जीवन यात्रा संपल्याचे नातेवाईकाचे म्हणणे.... जालन्याच्या अंबड तालुक्यातील मौजे झिरपी येथील शेतकरी प्रभाकर त्रिंबक फोके वय 56 या शेतकऱ्याने शेती गट नंबर चार ईश्वर नगर शिवारातील शेतातील जनावराच्या आखाड्यात विषारी औषध प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली आहे... ही घटना आज दिनांक 04 जून रोजी सकाळच्या प्रहरी उघडकीस आली... अल्पभूधारक शेतकरी प्रभाकर त्रिंबक फुके हे काल रात्री घरातून दहा वाजेच्या