अंबड: अंबड घनसावंगी रोडवर सावता नगर गाजरे वस्ती जवळ पिकप बोलेरो इयर टीका गाडी चा अपघात
Ambad, Jalna | Jun 3, 2025 जालन्याचे अंबड शहरापासून तीन ते साडेतीन किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या घनसंगी रोडवरील सावता नगर गाजरे वस्ती जवळ का दिनांक 2 जून रोजी पिकप बोलेरो इमेज 21 75 82 व ईरटीका गाडी क्रमांक एम एच 21 86 14 यांच्यात काल रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास अपघात झाला लग्नाची बुलेरो पिकप मध्ये 15 ते 20 जण वराडी होते ते अंबड कडून दिव्य गावकडे जात असताना या ठिकाणी व पिकअप बुलेरो यांच्या जोरदार धडक झाली