अंबड: अंबड येथे लोकनेते स्व गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यातिथी निमित्त विविध ठिकाणी विनम्र अभिवादन
Ambad, Jalna | Jun 3, 2025 आज स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने गणेश खेडकर जिल्हाध्यक्ष आदर्श बहुजन शिक्षक संघ जालना रमेश तारगे जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक संघटना जालना आदिनाथ ढाकणे पोलीस उपनिरीक्षक संदीप आंधळे धर्मराज बाबर रणमळे माणिक मुंडेभगवान मैंद रामेश्वर पवार, गणेश गीते संभाजी वराडे संजू वराडे गणेश गोरे अशोक खरात इत्यादी मान्यवर उपस्थित होते