परतूर: बांधकाम कामगार उपायुक्त अमोल जाधव यांच्यावर गुन्हा दाखल, अमोल रावते, पीएसआय,परतूर पोलीस स्टेशन येथे दिली माहिती
Partur, Jalna | Aug 9, 2026 आज दिनांक 9 ऑगस्ट 2026 वार रविवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास परतूर पोलीस स्टेशन येथे पोलीस उप निरीक्षक अमोल रावते यांनी माहिती दिली आहे की,जालना जिल्हा बांधकाम कामगार अधिकारी अतताना अमोल जाधव यांनी संसार उपोयगी साहित्यांच्या संचात मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे,जवळपास 100 ट्रक संच लाभार्थ्यांना वाटप न करता ते खाजगी व्यक्तीला विकून मोठा घोटाळा झाला आहे, त्या मुळे त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.