Public App Logo
Jansamasya
Shortnews
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
कांग्रेस
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
तेजस्वी_यादव
शादी
Crimenews

भंडारा: 'दसरा मैदान' ऐतिहासिक आठवणींचा साक्षीदार! मुख्यमंत्र्यांचा निर्धार: भंडारा, पवनी, साकोलीवर 'कमळ' फुलणार

Bhandara, Bhandara | Nov 29, 2025
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विराट सभेने भंडारा येथील दसरा मैदान आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता दरम्यान खऱ्या अर्थाने इतिहासाचा साक्षीदार ठरले. मुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणातून, या मैदानाशी जोडलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक आठवणींना उजाळा दिला. याच ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची लक्षवेधी सभा झाली होती आणि त्या निवडणुकीत काँग्रेसने त्यांना पराभूत केल्याचा प्रसंगही त्यांनी स्मरणात आणला. मात्र, आजचा क्षण वेगळा आहे—पुढील पाच वर्षांसाठी शहराची धुरा कोणा