निफाड: : डोंगराळे घटनेच्या निषेधार्थ लासलगाव येथे कडकडीत बंद पाळून.... शालेय विद्यार्थ्यांनी काढला
Niphad, Nashik | Nov 29, 2025 [29/11, 12:57] खिल्लारे येवला: डोंगराळे घटनेच्या निषेधार्थ लासलगाव येथे कडकडीत बंद पाळून.... शालेय विद्यार्थ्यांनी काढला पोलीस स्टेशन वर मोर्चा.... अँकर :-संपूर्ण राज्याला हादरवणारी घटना नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथे घडली एका नराधमाने चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्गुण खून केला या नाराधामला फाशी व्हावी , सदरचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालावा या मागणीसाठी राज्यभरात निषेध मोर्चे आंदोलन सुरू आहेत या पार्श्वभूमीवर नाशिकच्या लासलगाव येथे लासलगाव ग्रामस्थ समस्त सोनार समाज या