मोहपा येथे नगर परिषद उपाध्यक्ष आणि गटनेता यांच्या कार्यालयात SIR आढावा बैठक उपस्थित उपाध्यक्ष प्रमोद तपासे ,गटनेता मनीष जी देशमुख शहरअध्यक्ष निळकंठजी तपासे नगरसेवक सागर नेरकर,अजय भिमटे, नावेद शेख,रतन मोहरिया,अनुराग कांबडी,आणि नेते राहुल अंजनकर उपस्थित होते