जालना: बाजीउमरद येथे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते बैलांची विधीवत पूजा..
बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला ‘खांदे मळणी’ कार्यक
Jalna, Jalna | Sep 10, 2026 बाजीउमरद येथे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते बैलांची विधीवत पूजा.. बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला ‘खांदे मळणी’ कार्यक्रम उत्साहात; शेतकरी बांधवांचा मोठा सहभाग.. आज दिनांक 10 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील बाजीउमरद : शेतकरी आणि बैल यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित करणारा पारंपरिक बैलपोळा सणाच्या पूर्वसंध्येला बाजीउमरद येथे ‘खांदे मळणी’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते बैलांची विधीवत