भिवापूर: पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत अवैधरीत्या विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
दिनांक 10 जून रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरीत्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून मोहा फुल दारू देशी दारू असा ऐकून 61 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला भिवापूर पोलीस स्टेशन येथे आरोपी नामे बादल राजन मेश्राम अनिल सुरभी सोळंकी यांच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला