चंद्रपूर: विचोडा (बु) येथील प्रभू श्रीराम मंदिरात 1001 दिव्यांचा भव्य दीपोत्सव
चंद्रपूर जवळील विचोडा (बु) येथील प्रभू श्रीराम मंदिरात 1001 दिवे प्रज्वलित करत भव्य दीपोत्सव साजरा झाला. मंदिरातील पारंपरिक पूजा, रंगीबेरंगी लाईट आणि दिवाळी फराळाने कार्यक्रम साजरा केला. मंदिराचा नव्या द्वारामुळे वैभव वाढला आहे.