अंबड: जालन्यात धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रास्ता रोको आंदोलन...
जिल्ह्यातील गुळ पावडर व सा
Ambad, Jalna | Oct 21, 2026 जालन्यात धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रास्ता रोको आंदोलन... जिल्ह्यातील गुळ पावडर व साखर कारखान्यांनी चालू गाळप हंगामासाठी उसाला प्रति टन पाच हजार रुपये अंतिम दर जाहीर करण्याची मागणी... सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणला... रास्ता रोको आंदोलनामु