आरोग्य संपन्न गाव' जनजागृती मेळावा व तपासणी शिबिर संपन्न
84 views | Salekasa, Gondia | May 12, 2026 ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य सुदृढ राहावे आणि आजारांविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ११ मे सोमवार रोजी ग्रामपंचायत कार्यालय सातगाव येथे 'माझे गाव आरोग्य संपन्न गाव' जनजागृती मेळावा व भव्य आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पंचायत समिती सालेकसाचे सदस्य संतोष बोहरे यांनी भूषविले.