धाराशिव: घरातील हिस्सा वादातून धाराशिवात पती-पत्नीवर मोठी मारहाण, 5 जणांविरुद्ध गुन्हा
Dharashiv, Dharavshiv | Sep 7, 2026
घरातील हिस्सा वाटपाच्या वादातून धाराशिव तालुक्यातील मेडसिंगा परिसरात पती-पत्नीवर बांबू, फायटर, दगड, विटा याने मारहाण आणि धमक्या दिल्या. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.