भंडारा: मोहाडी पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत यांचे तालुका पत्रकार संघाकडून स्वागत
मोहाडी तालुक्यात नवनियुक्त पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत यांचे तालुका पत्रकार संघाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. राऊत यांनी परिसरातील कायदा-सुव्यवस्थेची ग्वाही दिली. कार्यक्रमात तालुका पत्रकार संघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.