Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

हिंगणघाट: कॉटन मार्केट यार्ड मध्ये कापसाच्या दरात दरवाढ सुरुच:आज हंगामातील सर्वाधिक ८ हजार ३३५ रुपये भाव

Hinganghat, Wardha | Jan 22, 2026
हिंगणघाट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कॉटन मार्केट यार्ड मध्ये आज ५ वाजेपर्यंत ३०७ वाहनातून कापूसाची आवक झाली असून यावेळी याठिकाणी हंगामातील कापसाला सर्वाधिक खाजगी भाव ८ हजार ३३५ रुपये देऊन कापसाची खरेदी करण्यात आली यामुळे खाजगी बाजारात कापूसाची दरवाढ होण्याच्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून शेतकऱ्यांची नजर भाव वाढीकडे लागली आहे.