पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत हर्ष पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात दिनांक 26 जुलै रोजी पारधी बेटा येथे अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्या विरुद्ध सलग छापे टाकून कारवाई करण्यात आली