भंडारा: प्यारे खान यांनी अबू सालेम यांची भेट घेतल्यावर विहिंपने NIA-सीबीआय चौकशीसाठी निवेदन दिलं
नाशिक कारागृहात गँगस्टर अबू सालेम यांची भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर विहिंपने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. प्यारे खान यांना पदावरून हटवून राष्ट्रीय तपास संस्था NIA आणि CBI मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.